काही दिवसांपूर्वी जालन्या एक धक्कादायक घटना समोर आली होती. तीर्थक्षेत्र जांबसमर्थ इथल्या मंदिरातील मूर्तीच चोरीला गेल्याची घटना घडलेली. तब्बल दोन महिन्यानंतर कर्नाटक राज्यातून दोघांना जालना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं असून मूर्ती देखील हाती लागल्याची माहिती प्राप्त होत आहे.
#Jamb #Samarth #Jalna #RamdasSwami #LCB #Theft #Karnataka #Gold #Jewelry #Panchdhatu #Temple #RajeshTope #CrimeBranch